किरीट सोमय्या यांनी येऊन जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करू नये ; जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर
विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावतीमध्ये नुकताच हिंसाचाराच्या बऱ्याच घटना घडून आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर तेथे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा वेळीच […]