कुतुबमिनार की विष्णू स्तंभ?? : उत्खनन करून अहवाल देण्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आदेश
प्रतिनिधी नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असताना कुतुब मिनारचा वाध देखील कोर्टात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या […]