कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्रे सर्वत्र सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्या; फडणवीस यांचे ठाकरेंना पत्र
विशेष प्रतिनिधि मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी […]