मोठी बातमी: केंद्र सरकारने 54,760 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली; 31 मार्चपर्यंत बांगलादेशसह 4 देशांमध्ये विक्री
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, […]