विजय वडेट्टीवार यांना घरचा आहेर, काँग्रेसचे माजी खासदार म्हणाले करताहेत गोरगरीबांची थट्टा
समाजकल्याण मंत्री विजय वडेट्टीवार जनतेचे सोडून कोणाचे कल्याण करत आहेत, असा आरोप आता कॉँग्रेसमधूनच होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविण्यासाठीचा निधी रुग्णवाहिका खरेदी […]