आरोग्य मंत्र्यांचे कौतुक पुरे; आता वैद्यकीय कर्मचार्यांना पुरेशा सुविधा पुरवा
स्पेन असो की इटली या देशांमध्ये डॉक्टर, नर्स यासारखे हजारो वैद्यकीय कर्मचारीच चीनी व्हायरसने बाधित झाल्याने रुग्णांवर उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडे वाढला […]