कर्नाटकात मंदिरांवर कर लावण्याचे विधेयक मंजूर; संत समुदायाने केला कडाडून निषेध
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक सरकारने विधेयक मंजूर करून मंदिरांवर कर लादला आहे. काँग्रेस सरकारने विधानसभेत मांडलेले कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉवमेंट विधेयक […]