पोस्टाने औषधे वेळेत पोहोचली; वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला
पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी नंदूरबार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त प्रतिबंधित भागात औषधे वेळेत पोहोचवली. त्यामुळे तेथील वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसलाच पण पोस्ट खात्याला या वृद्धांचे भरभरून आशीर्वादही मिळाले. […]