हे राम ! जेव्हा सोनियानिष्ठ ऑस्कर फर्नांडिस गातात ‘गोमुत्रस्तुती’
संघ परिवाराशी संबंधित लोकप्रतिनिधींनी गाय किंवा गोमुत्राचे कौतुक केले तर त्याकडे विशेष कोणाचे लक्ष जात नाही. परंतु, कॉंग्रेसमधल्या आणि त्यातही सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या […]