कॅनडात इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा; 2 शीख बंदूकधारी गोळीबार करताना दाखवले, भारताचा आक्षेप
वृत्तसंस्था ओटावा : ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी कॅनडामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचा एक देखावा साकारण्यात आला. व्हँकुव्हरमध्ये हा देखावा काढण्यात आला. त्यात गोळ्यांनी चाळणी […]