महिलांना आजपासून एसटी ५० % सवलतीचे तिकीट; करा सर्व प्रकारच्या गाड्यांमधून निम्म्या भाड्यात प्रवास
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० % सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ […]