राज्यातील विविध आगाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच ; कर्मचारी संपावर ठाम
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली, पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. ST workers’ agitation continues outside various depots […]