महाराष्ट्रातील 193 एसटी बस स्थानकांचे सौंदर्यीकरण; 600 कोटींचा करार!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रातील 193 बसस्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी […]