माध्यमांवर संक्रांत; मंत्री आव्हाडप्रकरणी मेघा प्रसाद व ‘टाइम्स नाऊ’वर कारवाईचा गृहमंत्र्यांचा पोलिसांना आदेश
वांद्रे गर्दीप्रकरणी राहुल कुलकर्णी या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकारास अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कथित कोरोनाबाधाची लपविल्याबद्दलची बातमी दिल्याप्रकरणी ‘टाइम्स नाऊ’विरोधात […]