औषधांच्या कच्च्या मालाचे परावलंबित्व संपविण्यासाठी एनसीएलचा पुढाकार
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनावश्यक औषधांच्या निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची आयात खंडित झाली आहे.भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून […]