आरक्षणावर पवारांना संवादाची उपरती झाल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; आम्ही लपून छपून काही करत नाही!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष उभा राहिला. सरकारने मराठ्यांना 10 % आरक्षण दिल्यानंतरही ते अमान्य करत मनोज जरांगे यांनी […]