‘उज्वला’ने पेटती ठेवली गरीबांच्या घरची चूल
दुर्गम डोंगराळ भागापासून ते वाळवंटापर्यंत आणि जंगलांपासून ते समुद्रकिनार्यापर्यंत पोहोचून लॉकडाऊनच्या काळात गरीबांच्या घरची चूल पेटती ठेवण्याचे काम सुरू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिलमध्ये […]