द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान
विशेष प्रतिनिधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना पाकिस्तानी रेंजर्सनी […]