चिनी विषाणूला हरवणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ, कोरोना बळींचे प्रमाण भारतात 3.2 टक्के
लॉकडाऊनचा चांगला परिणाम देशभरात दिसून येऊ लागला आहे. चिनी विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देशात वाढू लागली आहे. त्याचबरोबर बळींच्या संख्येतही वाढ होत […]