आरबीआयच्या उपाययोजनांचे पंतप्रधानांकडून कौतुक, पतपुरवठ्यात सुधारणेचा आशावाद
चिनी विषाणूमुळे बाधीत होणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कामाला लागली आहे. कर्जे स्वस्त करण्यासोबतच बाजारातील पतपुरवठा वाढवण्यावर आरबीआयने भर दिला आहे. […]