कमलनाथांनी आयफा अँवॉर्डसाठी ठेवलेले ७०० कोटी रुपये शिवराज सिंहांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वळविले
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशात आयफा अँवॉर्ड कार्यक्रमासाठी कमलनाथ यांनी राखून ठेवलेले ७०० कोटी रुपये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वळवून मुख्यमंत्री […]