बंगळुरूमध्ये फेब्रुवारीत आयपीएलचा मेगा लिलाव; पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु
वृत्तसंस्था बंगळूर : बंगळुरूमध्ये फेब्रुवारीत आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्या माध्यमातून संघ निवडीची प्रक्रिया वेगाने […]