अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार राज्यपाल नियुक्त आमदार; शिफारस करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर निर्माण झालेला […]