डॉ. आंबेडकर, मोदी व पवार..; मोदींचे सौजन्य आणि पवारांची ‘नसलेली पतप्रतिष्ठा’
पवार यांच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने कधीच राजकीय लायकीपेक्षा जास्त राजकीय यश टाकलेले नाही. त्या अर्थाने जनतेने पवारांना प्रादेशिकमधलाही उपप्रादेशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वापुरते मर्यादित ठेवले. […]