म्हणे, गुजरातला पळविलेल्या, मुंबईतील (कागदावरील) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची ‘अधुरी एक कहाणी..’
२७ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या नियामक मंडळाचे कार्यालय’ अहमदाबादेत असेल; स्वतः आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नव्हे! आणि सर्वांत […]