अर्थव्यवस्थेचे चक्र फिरू लागले, मारुती सुझुकीचे उत्पादन, हिरोची विक्री सुरू
‘जान भी और जहान भी,’ असे म्हणत चीनी व्हायरसच्या संकटातही अर्थव्यवस्थेचे चक्र फिरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी सज्ज झाले आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला आहे. […]