दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला; CBIने म्हटले- तेच दारू घोटाळ्याचे खरे सूत्रधार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारी (29 जुलै) अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आणि अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती […]