भाजपने अनंत हेगडे यांचे तिकीट कापले; 400 जागा आणून राज्यघटना बदलण्याचा केला होता दावा
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपने कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट रद्द केले आहे. एनडीएला 400 जागा मिळाल्या, तर राज्यघटना बदलली जाईल, असे त्यांनी 10 […]