विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अनोखे अभिवादन केले आहे. झाशी रेल्वेस्टेशनचे नाव आता वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन असे होणार आहे. Yogi Adityanath greets Queen of Jhashi, Jhashi Railway Station to name Veerangana Lakshmibai
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अनेकदा जिथे गरज असेल तिथे नाव बदलले जाणार, असे म्हटले आहे. झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, झाशी रेल्वे स्टेशनचे नाव वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार, संबंधित संस्थांशी चर्चा करुन त्यांचे मत मागवले जाईल. त्यानंतर नाव बदलण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणत्याही ठिकाणाचे नाव बदलण्याची परवानगी रेल्वे मंत्रालय आणि डाक व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या सहमतीनंतर गृह मंत्रालयाकडून मिळते.]
Yogi Adityanath greets Queen of Jhashi, Jhashi Railway Station to name Veerangana Lakshmibai
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार
- अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज