• Download App
    चोपड्यात उद्या काम बंद आंदोलन ; सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता Work stoppage agitation in Chopda tomorrow

    WATCH : चोपड्यात उद्या काम बंद आंदोलन ; सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता

    विशेष प्रतिनिधी

    चोपडा : सातवा वेतन आयोगाचा जिल्ह्यातील काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिला, दुसरा हप्ता मिळाला नाही. चोपडा नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता दिला नाही,यासाठी वारंवार निवेदनावर आंदोलन करण्यात आले. परंतु आश्वासन मिळाले. त्याविरोधात उद्या (३०) काम बंद आंदोलन पुकारले आहे. Work stoppage agitation in Chopda tomorrow

    • सातवा वेतन आयोगाचा पाहिला हप्ता नाही
    • चोपडातील नगरपालिकेचे कर्मचारी संतप्त
    • सोमवारी सायंकाळ पर्यंत प्रशासनाला मुदत
    • उद्या 30 जूनपासून कर्मचारी काम बंद आंदोलन
    • कामगार संघटनेचे दीपक घोगरे यांचा इशारा

    Related posts

    पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

    पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??

    कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!