विशेष प्रतिनिधी
चोपडा : सातवा वेतन आयोगाचा जिल्ह्यातील काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिला, दुसरा हप्ता मिळाला नाही. चोपडा नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता दिला नाही,यासाठी वारंवार निवेदनावर आंदोलन करण्यात आले. परंतु आश्वासन मिळाले. त्याविरोधात उद्या (३०) काम बंद आंदोलन पुकारले आहे. Work stoppage agitation in Chopda tomorrow
- सातवा वेतन आयोगाचा पाहिला हप्ता नाही
- चोपडातील नगरपालिकेचे कर्मचारी संतप्त
- सोमवारी सायंकाळ पर्यंत प्रशासनाला मुदत
- उद्या 30 जूनपासून कर्मचारी काम बंद आंदोलन
- कामगार संघटनेचे दीपक घोगरे यांचा इशारा