प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या या दाव्याने द्रमुकला आनंदाच्या उकळ्या फुटल्या तर तमिळनाडूसुद्धा कधी ना कधी जिंकून दाखवूच, असे प्रत्युत्तरही दिले.Will BJP ever win Tamil Nadu?
ख्रिश्चन बहुल ईशान्येतील राज्ये जिंकली, तमिळनाडूचे प्रवेशद्वार असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सत्ता मिळविली तर मग तमिळनाडूमध्ये का मुसंडी मारणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.
त्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजप नगण्यच का राहिला, याचा वेध घेणारा हा तपशीलवार व्हिडीओ.
Will BJP ever win Tamil Nadu?