• Download App
    शरद पवार, वळसे पाटलांवर गुन्हा का दाखल नाही ? गुणरत्न सदावर्ते यांचा रोखठोक सवाल why not Name of Sharad Pawar, dililp wlase- pati is included in the list of criminals : Gunvant sadavarte

    शरद पवार, वळसे पाटलांवर गुन्हा का दाखल नाही ? गुणरत्न सदावर्ते यांचा रोखठोक सवाल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आणि मेळाव्याला गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. why not Name of Sharad Pawar, dililp wlase- pati is included in the list of criminals : Gunvant sadavarte

    यांच्या समोरच सर्व नियम आणि आवाहन पायदळी तुडविले गेले. त्याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध बेकायदा मंडळी जमा होणे आणि संक्रमणाचे नियम न पाळणे, या मुद्यावर भारतीय संविधानातील आर्टिकल २१ नुसार इतरांच्या जीवाला धोका आणि संक्रमणाचा धोका उद्भवल्यामुळे गुन्हा दाखल करा, अशी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    कलम १८८, २६९ इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. परंतु शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना आरोपी केले नाही. लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आरोपी लोकांमध्ये पाच लोक आहेत. त्यात ठोंबरे , संजय काळे, संचेती आणि इतर यांचा समावेश आहे, ससे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

    •  शरद पवार, वळसे-पाटील कायद्यापेक्षा मोठे का ?
    •  कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोनाचे नियम पायदळी
    •  इतरांच्या जीवाला कोरोना संक्रमणाचा धोका
    •  पवार- वळसे यांना वगळून इतरांवर मात्र गुन्हा

    why not Name of Sharad Pawar, dililp wlase- pati is included in the list of criminals : Gunvant sadavarte

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…