वृत्तसंस्था
नागपूर : आम्ही काटा काढून छापा टाकतो, अशा मिश्किल शैलीत रिपब्लिकन पक्षाचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडीतील तीन पक्षांवर टीका केली. We remove the fork and then will raid : Ramdas Athvle
ते म्हणाले, दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो वक्तव्य केले ते योग्य नाही आहे. कारण की ते आज मुख्यमंत्रीच्या पदावर आहे.
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांनी अडीच वर्षे वाला फॉर्म्युला वापरावा. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, भाजप शिवसेनेने एकत्र यावे, असे खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.
– आम्ही काटा काढून छापा टाकतो
– रामदास आठवले यांची टिप्पणी
– आघाडीतील तीन पक्षांवर टीका
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य अयोग्य
– अडीच वर्षे वाला फॉर्म्युला वापरण्याचा सल्ला
– भाजप शिवसेनेने एकत्र येण्यास सांगितले