• Download App
    WATCH : कोरोनाचा ‘लॅम्बडा’प्रकार जगासाठी धोकादायक । watch world heath org warns about dengerous corona lambda variant

    WATCH : कोरोनाचा ‘लॅम्बडा’प्रकार जगासाठी धोकादायक

    corona lambda variant : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती जाहीर केली. कोविड -१९, लॅम्बडा , असे त्याचे नामकरण केले आहे. तो दक्षिण अमेरिकेसह २९ देशात फैलावला आहे. दोन देशांमध्ये या नव्या प्रकाराची ओळख झाली आहे. विशेषत: दक्षिण अमेरिकेत पेरूमध्ये तो आढळला आहे. दक्षिण अमेरिकेत याचा संसर्ग वाढत चालला आहे. १४ जून रोजी लॅम्बडा विश्वात पसरल्याचे घोषित केले. पेरूमध्ये लॅम्बडाने थैमान घातले आहे. एप्रिल २०२१ पासून कोविड -१९ मधील या प्रकाराशी संबंधित आहेत. चिली, लॅम्बडा वेरियंट गेल्या ६० दिवसात ३२% आढळून आला आणि ब्राझीलमध्ये प्रथम गामा व्हेरिएंटला ओळखला गेला. अर्जेंटिना आणि इक्वेडोर सारख्या दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्येही नवीन प्रकारात वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या म्हणण्यानुसार, लॅम्बडा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. ज्यामुळे संक्रमण वाढू शकते किंवा अँटीबॉडीजच्या प्रतिकार करण्यास त्याला आणखी मजबूती मिळू शकते. तथापि, जिनिव्हा-आधारित संस्थेनुसार, हा नवीन प्रकार किती प्रभावी असेल याचा पुरावा या क्षणी फारच कमी उपलब्ध आहे आणि लॅम्बडा व्हेरियंट अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. watch world heath org warns about dengerous corona lambda variant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!