• Download App
    वाढत्या कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षाही अखेर पुढे ढकलली UPSC exam postponed due to corona

    वाढत्या कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षाही अखेर पुढे ढकलली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आली आहे. UPSC exam postponed due to corona

    कोरोनाच्या थैमानाचा फटका इयत्ता दहावी आणि बारावीसह सर्वच परिक्षांना बसला असताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांनाही ब्रेक लागला आहे.



    ‘युपीएससी’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा २७ जूनला होणार होती मात्र आता ती १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील कोरोनामुळे जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये घ्यावी लागली होती.

    UPSC exam postponed due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??