• Download App
    UP : ना सोशल मीडिया स्टार ना बिकनी स्टार ... फक्त मोदी सरकार ! काँग्रेसच्या बिकनी स्टार अर्चना गौतम यांना १५०० मतं...यापेक्षा जास्त मतं मिळाली MIM ला.UP: No social media star or bikini star ... only Modi government! Congress bikini star Archana Gautam got 1500 votes ... MIM got more votes than this ....

    UP : ना सोशल मीडिया स्टार ना बिकनी स्टार … फक्त मोदी सरकार ! काँग्रेसच्या बिकनी स्टार अर्चना गौतम यांना १५०० मतं…यापेक्षा जास्त मतं मिळाली MIM ला…

    भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्याचवेळी काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. या यूपी निवडणुकीत काँग्रेसचा ‘लडकी हूं, लडकी हूं’चा नाराही आला. या निवडणुकीत महिलांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत काँग्रेसने मोठ्या संख्येने महिलांना तिकीट दिले, मात्र फारसे यश मिळाले नाही.


    बिकिनी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हस्तिनापुरमधून निवडणूकीच्या (Hastinapur Election) मैदानात उतरली होती. तिला या निवडणूकीमध्ये 1519 इतके मत मिळाले. तिची जादू मतदारांमध्ये चालली नाही. या निवडणूकीमध्ये तिला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.UP: No social media star or bikini star … only Modi government! Congress bikini star Archana Gautam got 1500 votes … MIM got more votes than this …


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : काँग्रेसने लडकी हुं लड सकती हुं च्या नावाखाली अनेक स्टार महिलांना उमेदवारी दिली .फेसबुक इंस्टावर असणारी लोकप्रियता पाहून त्यांना उमेदवारी मिळाली खरी मात्र प्रत्यक्षात मत मात्र मिळाली नाहीत . अशाच एक उमेदवार अर्चना गौतम …
    बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस उमेदवार अर्चना गौतमची जादू मतदारांमध्ये चालली नाही. निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अर्चनाच्या खात्यात केवळ १५०० मते आली . एरवी अर्चना तरुण पिढीत प्रसिद्ध आहेत त्यांना मिस बिकनी युनिव्हर्स इंडिया २०१८ चा ताज मिळाला आहे.UP: No social media star or bikini star … only Modi government! Congress bikini star Archana Gautam got 1500 votes … MIM got more votes than this …

    विशेष म्हणजे हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या मॉडेल उमेदवार अर्चना गौतम पाचव्या क्रमांकावर होत्या आणि त्यांना एआयएमआयएम उमेदवारापेक्षा कमी मते मिळाली.

    हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिनेश खाटिक विजयी झाले आहेत, तर समाजवादी पक्षाचे योगेश वर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्चना गौतम यांना एकूण १५०० मते मिळाली .

    अभिनेत्री अर्चना गौतमनं 2015 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याबराेबर तिनं अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केलं आहे. अर्चना ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’, ‘हसीना पारकर’, ‘बारात कंपनी’ आणि ‘जंक्शन वाराणसी’ या चित्रपटांमध्ये दिसली.

     

    UP: No social media star or bikini star … only Modi government! Congress bikini star Archana Gautam got 1500 votes … MIM got more votes than this …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य