विशेष प्रतिनिधी
वचनबद्ध पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ रचली ‘ही’ खास धून…मेघालयातील एका छोटसं गाव कोंगथोंग केंद्राने पर्यटनाला चालना देऊन गाव नकाशावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. .Unwritten Unspoken but Sung
गावाला भारताच्या पर्यटन मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेत (UNWTO) प्रवेशासाठी नामांकन दिले आहे.
- मेघालयातील एका छोटसं गाव कोंगथोंग …
- केंद्राचा पर्यटनाला चालना देऊन गाव नकाशावर आणण्यासाठी पुढाकार …
- व्हिसलिंग व्हिलेज म्हणून ओळखलं जाणारं अनोख गाव ..
- गावातील लोकांनी पंतप्रधान मोदींना दिलं खास गिफ्ट
- वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ रचली एक धून…
- काँग शिदियात खोंगसिट नावाच्या महिलेने रचली ही धून…
.Unwritten Unspoken but Sung