• Download App
    संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीकाUnSensitive government Seeing for the first time

    WATCH : संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संवेदनाहिन सरकार आयुष्यात पहिल्यांदा मी पाहत आहे. कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारी ही सरकार आहे. १२ दिवस झाले एसटी कर्मचारी हजारोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आता तरी सरकारने डोळे उघडावेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली.UnSensitive government Seeing for the first time

    ते म्हणाले, सरकार पोलिस बळाचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहे. हे आंदोलन कशा प्रकारे मोडला जाईल आणि चिरडला जाईल, अशी रचना सरकारची आहे. कितीही पोलिस असेल तरी हे आंदोलन शांततेत होईल.

    – संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय
    – किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
    – कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारे ही सरकार
    – १२ दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन
    – सरकारने आता डोळे उघडावेत

    UnSensitive government Seeing for the first time

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…