• Download App
    "दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत" वडेट्टीवारांचा सणसणीत टोला  Two Gujarati are selling countries and Two are buying said Vijay Vadettiwar

    “दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला 

    वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र, आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे.” Two Gujarati are selling countries and Two are buying said Vijay Vadettiwar


    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत, असं म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे सर्व वडेट्टीवार यवतमाळ येथे बोलत होते.

    पुढे वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मात्र आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे.”

    आज संपूर्ण देश केवळ चार गुजराती लोकांच्या हातात गेला आहे, असं म्हणत दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत, असा घणाघाती टोला विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला लगावला.



     

    देशातील मोठं मोठ्या सरकारी विभागाचे खासगीकरण सुरू आहे आणि हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या देशाची सत्ता केवळ काही मोजक्या लोकांच्या हाती दिली जाईल आणि येत्या काळात हे देशासाठी घातक ठरेल, असे भाकीतही त्यांनी याप्रसंगी वर्तवले.

    Two Gujarati are selling countries and Two are buying said Vijay Vadettiwar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…