वृत्तसंस्था
बंगळूर : कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरला जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे विमानतळ आणि बाहेरील परिसर पाण्याने खचाखच भरल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांनी अशा संकटातून मार्ग काढण्यासाठी चक्क ट्रॅक्टरने प्रवास केला. Traveling by tractor to catch a plane; stagnant rain water in Bangalore city
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बंगळूर शहराला मोठा बसला. शहरात पाणीच पाणी झाले. विमान प्रवाशांची तारांबळ उडाली.
आंतरराष्ट्रीय केम्पेगौडा विमानतळ परिसराला जोरदार पावसाचा फटका बसला. जागोजगीच्या तळ्यामुळे प्रवास कसा करायचा? विमान कसे पकडायचे? या विवंचनेत प्रवासी होते. काही प्रवाशांनी चक्क ट्रॅक्टरने विमानतळ गाठले.
अशा कठीण परिस्थितीत प्रशासन आणि विमानतळ अधिकाऱ्यानी प्रवाशांची काळजी घेतली नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत त्यांनी ट्विटर नाराजीचा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Traveling by tractor to catch a plane; stagnant rain water in Bangalore city
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू