• Download App
    कोल्हापुरात व्यापारास अखेर दिली परवानगी सनई-चौघडयात काढली बैलगाडीतून रॅली Trade in Kolhapur Finally allowed

    कोल्हापुरात व्यापारास अखेर दिली परवानगी सनई-चौघडयात काढली बैलगाडीतून रॅली

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : शंभर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील व्यापार सुरु करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. व्यापार आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. Trade in Kolhapur Finally allowed

    कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी आज दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली.  सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेत फेरफटका मारला. मास्क वापरा, असं आवाहन यावेळी करण्यात आली. आता व्यापार सुरू झाल्याने उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी आणि विशेष सवलत हे देणार असल्याचे घोषित केले आहे.

    • कोल्हापुरात व्यापारास अखेर दिली परवानगी
    •  व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण
    •  शंभर दिवसांनंतर दुकाने उघडण्यास सुरुवात
    •  बैलगाडीतून सर्व बाजारपेठेत फेरफटका
    •  सनई-चौघडयाचे सूर आले ऐकू
    • व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण
    • लस घेतलेल्या ग्राहकांसाठी विशेष सवलत

    Trade in Kolhapur Finally allowed

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…