• Download App
    टोमॅटो निर्यात खुली आहे; राज्याने खरेदी करावा; केंद्रीय मंत्री भरती पवार यांचा सल्ला Tomato Exports is open; The state should buy Tomato from MIS Scheme and Give rilif to Farmer's

    टोमॅटो निर्यात खुली आहे; राज्याने खरेदी करावा; केंद्रीय मंत्री भरती पवार यांचा सल्ला

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून तो टोमॅटो रस्त्यावर फेकत आहे. Tomato Exports is open; The state should buy Tomato from MIS Scheme and Give rilif to Farmer’s

    या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यसरकारने तातडीने एमआयएस स्कीम लागू करावी आणि टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. केंद्र सरकारने टोमॅटोची निर्यात थांबलेली नाही, असे केंद्रीय मंत्री भरती पवार यांनी सांगितले.

    •  टोमॅटोची निर्यात खुली आहे
    •  राज्य सरकारने MIS स्कीम राबवून खरेदी करावा
    •  केंद्राकडून MIS स्कीमबाबत नोटिफिकेशन
    •  राज्यानी MIS स्कीमसाठी प्रपोजल पाठवावे
    •  केंद्रीय कृषी मंत्री यांचेशी याबाबत चर्चा
    •  राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र ५० टक्के वाटा उचलणार

    Tomato Exports is open; The state should buy Tomato from MIS Scheme and Give rilif to Farmer’s

    Related posts

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!