• Download App
    संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मुस्लिम कारागिराकडून चकाकी;चांदीच्या वस्तुंना झळाळी To the palanquin of Saint Tukaram Maharaj Glitter from a Muslim artisan

    WATCH : संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मुस्लिम कारागिराकडून चकाकी;चांदीच्या वस्तुंना झळाळी

    प्रतिनिधी

    संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे १ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. त्यासाठी मुख्य मंदिरात कामाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने मोजक्या भाविक विश्वस्त तसेच मानकऱ्यामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. To the palanquin of Saint Tukaram Maharaj Glitter from a Muslim artisan

    यासाठी चांदीच्या वस्तुंना चकाकी देण्याचे काम घनश्याम गोल्ड यांच्याकडून विनामोबदला केले जाते. गेली पाच वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. मुस्लिम कारागिरांकडून काम केले जाते.

    कोणत्या वस्तुंना झळाळी

    • – मुख्य मंदिरातील चांदीची प्रभावळ
    • – संत तुकाराम महाराजांचा मुखवटा
    • -पादुकांना चांदीचा मुलामा
    • – अब्दगिरी,
    • – गरुड टक्के
    • – चांदीचा पाट
    • – सोहळ्यासाठी लागणारी पालखी
    • – सोहळ्याच्या अन्य ऐवजांचा समावेश

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!