• Download App
    काबुल विमानतळावर गोळीबार सुरू,घटनेत तिघांचा मृत्यू; तालिबान प्रमुख कबुलच्या मार्गावर Three killed in Kabul airport shooting

    काबुल विमानतळावर गोळीबार सुरू,घटनेत तिघांचा मृत्यू; तालिबान प्रमुख कबुलच्या मार्गावर

    विशेष प्रतिनिधी

    तालिबान कडून अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. याकरिता काबूलच्या विमानतळावर मोठ्या संख्येत लोक देश सोडून निघण्या करिता एकत्र झाले. Three killed in Kabul airport shooting

    या दरम्यान झालेल्या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाली असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानात दोनशेहून अधिक शीख अडकलेले असल्याने त्यांना देखील भारतात परत आणण्यात यावे अशी मागणी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी विदेश मंत्रालयाला केलेली आहे. सावधगिरी म्हणून काबुल वरून दिल्लीला येणाऱ्या सगळ्या विमानसेवा रद्द करण्यात आलेले आहेत.

    Three killed in Kabul airport shooting

    • लवकर नवी सरकार बनवण्याची तयारी सुरू
    • तालिबान कडून लोकांना शांती ठेवण्याचे संदेश
    • कॅप्टन अमरिंदर सिंग कडून विदेश मंत्रालयाला भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…