• Download App
    सध्यातरी मास्कपासून सुटका नाही; पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल, निती आयोगाने केले स्पष्ट There is no escape from the mask at the moment; Masks will have to be worn next year as well, the policy commission clarified

    सध्यातरी मास्कपासून सुटका नाही; पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल, निती आयोगाने केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: सध्यातरी मास्कपासून सुटका नाही, पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे. There is no escape from the mask at the moment; Masks will have to be worn next year as well, the policy commission clarified

    व्ही. के. पॉल यांच्या मते, कोरोनावर मात करण्यासाठी लस, औषध आणि कोरोना निर्बंधाचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. जर कोरोनाचा पराभव करायचा असेल तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्या लागतील, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत भारतातील लोकांना मास्कचा वापर करावा लागेल. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पॉल यांनी इशारा देत म्हटले आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळली नाही, पुढील काळ धोकादायक आहे.



    गेल्या दीड वर्षापासून कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्याने पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतरही संसर्ग रोखण्यासाठी सर्व गोष्टी पाळण्याचा सल्ला तज्ज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे मास्कपासून सुटका कधी असा प्रश्न लोकांकडून वारंवार विचारला जात आहे. मात्र पुढील वर्षीपर्यंत तरी मास्कपासून सुटका नाही.

    There is no escape from the mask at the moment; Masks will have to be worn next year as well, the policy commission clarified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??