Wednesday, 30 April 2025
  • Download App
    रामाशिवाय अयोध्या नाही, अयोध्या आहे जिथं राम आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ; रामकथा पार्कचे उद्घाटन There is no Ayodhya without Rama, there is Ayodhya where Rama is: President Ramnath Kovind; Inauguration of Ramakatha Park

    रामाशिवाय अयोध्या नाही, अयोध्या आहे जिथं राम आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ; रामकथा पार्कचे उद्घाटन

    वृत्तसंस्था

    अयोध्या : रामाशिवाय अयोध्या नाहीत, अयोध्या आहे जिथं राम आहे. भगवान राम या शहरात कायमचे विराजमान आहेत, म्हणून हे ठिकाण खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. अयोध्येचा शाब्दिक अर्थ असा की ज्याच्याशी लढणे अशक्य आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.There is no Ayodhya without Rama, there is Ayodhya where Rama is: President Ramnath Kovind; Inauguration of Ramakatha Park

    राष्ट्रपती कोविंद यांनी आज अयोध्येतील रामकथा पार्कचे उद्घाटन केले आहे. त्या वेळी ते बोलत होते.



     

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये तुमच्या सर्वांमध्ये येऊन मला आनंद झाला. रामकथेचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे. भारतीय जीवन मूल्यांचे आदर्श आणि उपदेश रामायणातील शिकवण आहे.

    रामायण कॉन्क्लेव्ह आयोजित करून कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून रामायण लोकांपर्यंत नेण्यासाठी आज उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेसाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो.”

    There is no Ayodhya without Rama, there is Ayodhya where Rama is: President Ramnath Kovind; Inauguration of Ramakatha Park

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!