• Download App
    सातारा जिल्हा बँकेवर ईडीची कारवाई नाही ; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा खुलासा There is no Action Against Satara District Bank by ED : Shivendrasinhraje Bhosale

    सातारा जिल्हा बँकेवर ईडीची कारवाई नाही ; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा खुलासा

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्हा बँकेला जरंडेश्वर साखर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी ईडीने ई मेल केला आहे. जिल्हा बँकेकडून कोणत्या पध्द्तीने कर्जवाटप करण्यात आले आहे, याची माहिती मागवण्यात आली आहे , असे बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले . सातारा जिल्हा बँकेवर ईडीची कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    •  सातारा जिल्हा बँकेवर ईडीची कारवाई नाही
    •  कर्ज दिल्याप्रकरणी ईडीने ई मेल केला होता
    •  जरंडेश्वर कारखान्याच्या कर्जाचा तपशील मागितला
    •  बँकेकडून कोणत्या पध्द्तीने कर्जवाटप केले

    There is no Action Against Satara District Bank by ED : Shivendrasinhraje Bhosale

     

     

     

    Related posts

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!

    राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेकाप ठाकरे बंधूंच्या दारी; संभाजी ब्रिगेडची दोरी पवारांच्या हाती!!

    श्यामची आई 71 वर्षांनंतरही दिल्लीत सुपरहिट; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!