विशेष प्रतिनिधी
आफ्रिकेत जगातील तिसरा मोठा हिरा खोदकाम करताना आढळला आहे. त्यामुळे आफ्रिकेतील बोत्सवाना देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या देशात मोठं मोठे हिरे आढाळून आले आहेत. The third largest diamond in the world
- पूर्व आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात आढळला
- जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक आहे
- हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा आहे
- हिरा ७३ मिलीमीटर लांब, ५२ मिलीमीटर रुंद
- देबस्वाना कंपनीने खोदकामात शोधला आहे
- महागडा आणि मैल्यवान हिरा मिळाल्याने बोत्सवाना सरकारला मोठा दिलासा