• Download App
    The sea roared and bad climet; Fishing boats arrived in Devgad

    WATCH : समुद्र खवळला, खराब हवा; मच्छीमार नौका देवगडमध्ये ; वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : ४८ नौकासह ४०० मच्छिमार किनारपट्टीवर आले आहेत. वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी जोरदार सुरु आहे. किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलत आहे. देवगड बंदरावर मच्छिमार व नौका आश्रायासाठी आले आहेत. The sea roared and bad climet; Fishing boats arrived in Devgad

    देवगड बंदरात बाहेरच्या सुमारे ५२ नौका बंदरात आश्रयाला आल्या आहेत. किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. अलीकडे काही दिवस किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलते राहिले आहे. समुद्रात वाढळसदृश्यस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरक्षितता म्हणून मच्छीमारी नौका देवगड बंदरात परतल्या. गुजरात येथील मच्छिमारी नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत.

    त्यानंतरही वातावरणात बदल होत राहिल्याने बाहेरील मच्छीमारी नौकांची संख्या वाढतच राहिली. देवगड बंदरात बाहेरील राज्यातील सुमारे ४८ मच्छिमारी नौका दाखल झाल्या आहेत. त्यावर साधारणपणे ४०० मच्छीमार आहेत. कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराची ओळख आहे.

    •  समुद्रात वादळसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे.
    •  समुद्र खवळल्याने मच्छीमार नौका देवगडमध्ये
    •  गुजरात येथील नौकाही देवगड बंदरात आश्रयाला
    •  कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित देवगड
    •  ४८ नौका आणि ४०० खलाशी कोकणात दाखल

    The sea roared and bad climet; Fishing boats arrived in Devgad

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!